Sustain Humanity


Tuesday, January 19, 2016

Sakya Nitin 6 mins · Mumbai · परवा, 18/01/2016 रोजी दादर येथे झालेल्या मीटिंग मधे सर्वानुमाते खालील कृतीकार्यक्रम ठरवन्यात आला. 1)रोहिथच्या आत्महत्येची पार्श्वभूमी आणी त्यामागची वर्चस्ववादी प्रवृत्ती कश्याप्रकारे देशविघातक आहे हे जनते पर्यन्त पोहचवीणे 2)निषेधाचे उपलब्ध सर्व मार्ग शांततापूर्ण मार्ग अवलंबविणे. ते मार्ग खालिल प्रमाणे A.निदर्शन आयोजित करणे, माहितीपत्र वाटप B.संबंधित सरकारी कार्यालयांशी शेकड़ोंच्या संख्येने पत्रव्यवहार करणे, सोशल मीडिया कॅंपेन. 3)सुप्रीम कोर्टात PIL दाखल करणे सोशल मिडियाच्या माध्यमातून केवळ स्टेटस टाकणे, डीपी बदलणे,फोटो शेअर करणे एवढ्या पुरताच निषेध मर्यादित न ठेवता शक्य असेल तीथे प्रत्यक्ष कृतीत सहभागी झाल पाहिजे. सोशल मिडियाच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रत्यक्ष भेटिगाठीतुन कार्यकर्त्यांच् जाळ उभ राहील तरच या संदर्भातील आंदोलन यशस्वी होईल. उद्या ज्यांना शक्य असेल त्यांनी 6 वाजता आंबेडकर भवन, दादर येथे हजर रहावे. गुरवारी 4:30 ते 7:30 छ. शिवाजी टर्मिनस येथे शांततापूर्ण विरोध-प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे त्यात सहभागी व्हावे.

परवा, 18/01/2016 रोजी दादर येथे झालेल्या मीटिंग मधे सर्वानुमाते खालील कृतीकार्यक्रम ठरवन्यात आला.
1)रोहिथच्या आत्महत्येची पार्श्वभूमी आणी त्यामागची वर्चस्ववादी प्रवृत्ती कश्याप्रकारे देशविघातक आहे हे जनते पर्यन्त पोहचवीणे
2)निषेधाचे उपलब्ध सर्व मार्ग शांततापूर्ण मार्ग अवलंबविणे.
ते मार्ग खालिल प्रमाणे
A.निदर्शन आयोजित करणे, माहितीपत्र वाटप
B.संबंधित सरकारी कार्यालयांशी शेकड़ोंच्या संख्येने पत्रव्यवहार करणे, सोशल मीडिया कॅंपेन.
3)सुप्रीम कोर्टात PIL दाखल करणे
सोशल मिडियाच्या माध्यमातून केवळ स्टेटस टाकणे, डीपी बदलणे,फोटो शेअर करणे एवढ्या पुरताच निषेध मर्यादित न ठेवता शक्य असेल तीथे प्रत्यक्ष कृतीत सहभागी झाल पाहिजे. सोशल मिडियाच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रत्यक्ष भेटिगाठीतुन कार्यकर्त्यांच् जाळ उभ राहील तरच या संदर्भातील आंदोलन यशस्वी होईल.
उद्या ज्यांना शक्य असेल त्यांनी 6 वाजता आंबेडकर भवन, दादर येथे हजर रहावे. गुरवारी 4:30 ते 7:30 छ. शिवाजी टर्मिनस येथे शांततापूर्ण विरोध-प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे त्यात सहभागी व्हावे.

No comments:

Post a Comment