Sustain Humanity

Sunday, June 28, 2015

पण जर तिथे अंधश्रध्दा पसरवणारे ब्राम्हण असते तर नक्कीच त्यांनी , "हे पवित्र शिवलिंग आहे, याची पूजा करा , शिवजी तुमच्यावर प्रसन्न होतील " असं सांगून अंधश्रध्दा पसरवली असती ....

आँस्ट्रेलियात वायटर या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमुळे प्रत्येक वर्षी बर्फाचा गोळा तयार होतो . 
तेथील लोक आपल्या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन असे का होते याविषयी शिकवतात . कारण तिकडे अंधश्रध्दा पसरवणारे ब्राम्हण नाहीत .
पण जर तिथे अंधश्रध्दा पसरवणारे ब्राम्हण असते तर नक्कीच त्यांनी , "हे पवित्र शिवलिंग आहे, याची पूजा करा , शिवजी तुमच्यावर प्रसन्न होतील " असं सांगून अंधश्रध्दा पसरवली असती ....
संकलन विवेक कुराडे पाटील

Vivek Kurade Patil's photo.

No comments:

Post a Comment